पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जळु (Leech)

इमेज
जळू , जळवा, जव(Leech, Hirudinea)- मित्रहो, पावसाळ्याचे दिवस आहेत. पाण्यात पाय टाकताना काळजी घ्या. पाण्यात "जळू" असू शकतो जळू कसा दिसतो? अळई सारखा पण रंग काळा. आकार असतो. Size - 5-6 सेंटीमीटर जळू काय करतो? नकळत पायाला चिटकतो आणि कुठल्याही नसेला (vein) घट्ट पकडतो आणि "Y" section चा cut देतो.  त्यानंतर तो आपल्या तोंडातून २ प्रकारचे chemicals सोडतो 1) Anesthetic(बधिर) = याने जळू चावलेल्या ठिकाणी बधिरता आणतो.  2) Anti-coagulant= याने जळू रक्त पातळ करण्याचे chemical सोडतो. नंतर तो रक्त पीत जातो. तो पोट भरेपर्यंत रक्त पितो. (20मिनिट ते 3 तास). जळू नंतर फुगतो आणि मगच तो सोडतो. ज्याला  जळू चावतो त्याला कळत पण नाही कारण चावलेल्या ठिकाणी बधिरता असते. जळू चिकटला आहे हे दिसल्यावर काय करावे = त्याला हाताने काढून तो निघत नाही. काढताना फार त्रास होतो कारण त्याचे छोटे छोटे दात आत असतात. जळूने स्वतः सोडावे म्हणून खालील कुठलीही १ गोष्ट टाकावी  1)मीठ = टाकल्यावर तो आपोआप 2 सेकंदात पडतो. 2) विनेगर 3) साबणीचे पाणी 4) लिम्बू पाणी 5) थोडेसे कार्बोनेट कोल

ऑनलाइन लाइसेंस काढणे

RTO Driving लायन्सस काढणे झाले खूप सोपे..... कोणत्याही agent शिवाय अगदी 31 रुपयात तुम्ही ऑनलाइन Registration करून Lincence मिळवू शकता !!! १)  sarathi.nic.in वर जाऊन ऑनलाइन अँप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करा , संगणकामद्ये अक्रोबॅट रीडर ९ आवश्यक. २) फॉर्म भरून झाल्यावर सबमिट करा. ३) त्याच वेबसाइटवर स्लॉट बुकिंग करून अपॉयमेन्ट घ्या. ४) अपॉइमेन्ट च्या दिवशी फॉर्म व कागदपत्रांसह RTO ऑफिस ला जा. ५) डॉक्युमेंट वेरिफिकेशन करा. ६) ३० रु. चलन भरा. ७) बायोमेट्रिक Registration करा. ८) परीक्षा द्या.  परीक्षेच्या तयारीसाठी RTO Exam in Marathi हे Mobile App डाउनलोड करा. ९) पास झाला तर लगेच ५ मिनिटात Learning Lincece मिळते. आपण इंटरनेटचा उपयोग फक्त Whatsapp & Facebook साठी न करता अशा गोष्टींसाठी जर केला तर निश्चितच फायदा होईल. Agent ला २ते ३ हजार रुपये घालवण्यापेक्षा सोप्या माध्यमातून Driving Lincece नसणार्यांनी Apply करायला काहीच हरकत नाही. Same Process पक्क्या Driving Lincence साठी Fees Rs.321/- आहे !!!

School Books In pdf Download link

पालकांसाठी आणि मुलांसाठी,                                                                 अनेकदा शाळेची पुस्तके फाटतात, हरवतात. मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो. किंवा ऐनवेळी पुस्तक सापडत नाही किंवा मित्राकडेच पुस्तक राहून जातं. काळजी करू नका http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx                                               या वेबसाईटवर जा.                                                                                  तिथे इयत्ता निवडा, भाषेचे माध्यम निवडा                                                       (Marathi, Hindi, English, Urdu, Gujarati, Kannada, Sindhi, Telugu)                                                                                                 आणि तुम्हाला पाहिजे ते शालेय पुस्तक पीडीएफ फाईल मधे डाऊनलोड करून घ्या. आणखी एक करा, शक्य तितक्या पालकांपर्यंत हा निरोप पोहोचवा.

प्रकृतीचे तीन नियम

प्रकृतिचा  पहिला  नियम सुपीक शेतात बी पेरले नाहीतर निसर्ग अशी शेती घासगवताने भरून टाकतो. अगदी तसेच मानवी बुद्धीत सकारात्मक विचार  भरले नाही तर नकारात्मक विचार आपोआप तयार होतात. प्रकृतिचा दूसरा  नियम ज्याच्याकडे जे आहे तो त्याचेच वाटप करतो. सुखी सुख वाटतो. दुःखी दुःख वाटतो. ज्ञानी ज्ञान वाटतो. भ्रमित करणारा भ्रम वाटतो. घाबरणारा भय वाटतो. प्रकृतिचा तिसरा नियम आपल्याला आयुष्यात जे काही मिळाले ते पचवायला शिका. कारण भोजन जर पचले नाही तर रोग वाढतात. पैसा पचला नाही तर देखावा वाढतो. बातचित पचली नाही तर  चुगली वाढते. प्रशंसा पचली नाही तर अंहकार वाढतो. टिका पचली नाही तर दुश्मनी वाढते. गोपनीयता टिकली नाहीतर खतरा वाढतो. दुःख पचले नाहीतर निराशा वाढते. आणि सुख पचले नाही तर  पाप वाढते.

गुणकारी हळद

आयुर्वेदात हळदीला अमृत तुल्य औषधी मानण्यात आले आहे. सुंदरतेच्या बाबतीतही हळद गुणकारी आहे आणि सौंदर्याच्या अनेक समस्या दूर करण्यात सक्षमही आहे. हळदीच्या वापरामुळे जेवणात वापरण्यात येणाऱ्या अनेक घटकांना एकप्रकारचं संरक्षण प्राप्त होत असतं, कारण हळद ही जंतुनाशक आहे. 1) हळदीमध्ये करक्युमिन नावाचं रसायन औषध म्हणून काम करते. जे शरीरातील सूज कमी करण्यास मदतगार ठरते.  2) बुद्धी तल्लख ठेवण्यासाठी सकाळी गरम पाण्यात हळद टाकून प्यायला हवे.  3) हळदीत एक ताकदवान अँटीऑक्साइड असतात. जे कॅन्सरच्या कोशिकांशी टक्कर देतात.  4) हळदीचे पाणी प्यायल्याने रक्त गोठत नाही. तसेच रक्त साफ होण्यासही मदत होते.  5) हळदीत करक्युमिन असल्याने गुडघ्याचे दुखणे आणि सूज दूर करण्यात औषधापेक्षा अधिक काम करते.  6) हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते. यामुळे तुमच्या शरीरावर हळूहळू परिणाम होतो.  7) एका रिसर्चनुसार, हळदीचे सेवन केल्याने ग्लुकोजची लेव्हल कमी राहते. तसेच टाईप-2 च्या डायबिटीजचा धोकाही टळतो.  8) गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून प्यायला पाहिजे. हे पेय शरिरातील विषारी प

मूगडाळ खाण्याचे फायदे

आपल्या आहारात विविध डाळींचा समावेश असतो. मात्र यात विशेषतः मूगडाळीचा समावेश असेल तर तुमच्यासाठी ते नक्कीच फायदेशीर ठरेल. चला तर आज मूगडाळीचे फायदे जाणून घेऊयात...  ▪ चेहर्‍यावरील डाग हटवण्यापासून ते अगदी डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी मूग डाळ फायदेशीर आहे.  ▪ मूगडाळीमध्ये व्हिटॅमिन आणि फॉस्फरस घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे चेहर्‍यावरील सुरकुत्या तसेच नैसर्गिकरित्या चेहर्‍यावरील डाग कमी होतात. ▪ मूगडाळीमुळे मेंदूमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होते. केसांना समूळ मजबुतपणा येण्यास मदत होते.  ▪ मूग पचायला हलका आहे. त्यामधील फायबर घटक पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत होते. पोटात गॅस जमा होण्याचं प्रमाण नियंत्रणात राहते.  ▪ मूग भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. यामुळे वजन घटवण्याचा प्रयत्न करणार्‍यांनी मधल्या वेळेत लागणार्‍या भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मूग खाणं फायदेशीर आहे. ▪ मूग खाल्ल्याने रक्तदाबाचा त्रासही आटोक्यात राहतो. यामुळे रक्तातील मॅग्नेशियमचा प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

स्वतःला मोटिव्हेट करण्यासाठी काही खास टिप्स

▪ प्रायोरिटी आयुष्यात कोणत्याही बाबतीत तुमची प्रायोरिटी नेमकी कशाला आहे हे नक्की करा, यामुळे जवळपास निम्म्या गोष्टी सोप्या होऊन जातात. ▪ मर्यादा आखून घ्या एखाद्या गोष्टीसाठी आपण कुठपर्यंत आणि किती काम करायचे हे ठरवून घ्या. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते आणि ती असू द्या, कारण वेळेला खूप महत्व असते. ▪ स्मार्टवर्क करा कष्ट केले कि फळ मिळते हे अर्थात बरोबर आहेच, पण आता हार्डवर्कला स्मार्टवर्कची जोड देणे हे खूप महत्वाचे झाले आहे. धावत्या जगाशी बरोबरी साधायची असेल तर हे स्मार्टवर्क तुम्हाला अवगत करून घ्यावे लागेल. ▪ पुरेशी झोप घ्या प्रत्येकाला काम करायचं असतं, मग कोणी गृहिणी असो, व्यवसाय करणारा असो किंवा नोकरी करणारा, प्रत्येकाला काम करणे भाग आहे. पण या कामाच्या व्यापात आपली पुरेशी झोप होणे हे फार गरजेचे आहे, कारण आपली तब्येत ठीक असेल तर आपण काम करू शकणार आहोत. ▪ रुटीन दिवसभराचं असेल किंवा आठवड्याभराचं असेल, तुमच्या कामाचं रुटीन ठरवून घ्या. रुटीन ठरवून घेतले तर तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढायला संधी मिळेल. कामासोबत आपल्या स्वतःसाठीचा वेळ हा फार महत्वाचा असतो. ▪ नाही' म्हणायल

जीवन जगण्याचे तत्व ९०/१०

आपलं मानस शास्त्र वरून अज्ञात लेखकाचा वाचनीय लेख....... 😇९०/१० तत्व फक्त १०% जीवन हे आपल्या सोबत काय घडलंय यावर आहे, आणि ९०% जीवन हे त्यावरील आपल्या प्रतिक्रियावर अवलंबूनअसतं. जे घडतंय त्या १०% वर आपला काहीही ताबा नसतो. उदा. गाडी बंद पडणे, ट्रेन, विमान, बसला उशीर होणे, मुलांना यायला उशीर होणे, अचानक काहीतरी घडणे, आधीच उशीर झालाय आणि आपण जाण्या आधीच लाल सिग्नल पडणे वगैरे वगैरे. या १०% गोष्टींसाठी आपण काहीही करू शकत नाही. पण आपण त्यावर कसे वागतो यावर पुढचं ९०% अवलंबून असतं. उदाहरण द्यायचे तर, तुम्ही कामावर जाण्यासाठी पेहराव करून बसलात आणि चहा देण्यासाठी कन्या आतून आली, तिला ठेच लागली आणि कपातला चहा तुमच्या शर्टावर सांडला......    हे फक्त १०% झालं,मात्र यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल यावर पुढचं ९०% रामायण अवलंबून असतं. तुम्ही चिडलात, तिला ओरडलात, ती दुःखी झाली, रडायला लागली. आता तुम्ही तुमचा मोर्चा पत्नीकडे वळवलात, "हे सगळं तुझ्या लाडामुळे झालंय, मुलांना अजिबात वळण लावलं नाहीस" असं म्हणून पत्नीलाही ओरडलात. तसंच घसरणारा ट्रे विकत आणतांना लक्ष दिलं नाही म्हणून तिला ऐ

वायरमन - एक संघर्ष कथा

वायरमन                         नाव ऐकल्यावर असे वाटायचे की मी पण वायरमन झालो पाहिजे मला पण वायरमनची नोकरी करायला पाहिजे किती मस्त जीवन असते वायरमनचे सकाळी कामावर जायचे ड्युटी करायची कोणाच्या घराची लाईन बंद असेल तर चालु करायची फ्युज गेला असेल तर तो टाकुन लाईन चालु करायची मग संध्याकाळ झाली का ड्युटी संपल्यावर घरी जायचे आणि आपल्या परिवाराला वेळ द्यायचा छान जिवन जगायचे पब्लिक पण आपल्याला मानसन्मान देतील आपलापण एक वेगळाच रुबाब असेल आपलापण कोणालातरी धाक असेल अस सगळ मनात वायरमनचे चित्र होते.  मग मी पण आयटीआय केला अप्रेंटीस केली आणि आपल्या कामधंद्याला लागलो प्रायवेट वायरमनचे कामसुरु केले नविन नविन खुप त्रास झाला आणि एकदाची सवय झाली रुटीन तस व्यवस्थित चालु होते नंतर महावितरण ची जाहिरात आली ज्युनियर टेक्निशियनची मला वाटल पोस्ट चांगली इम्प्रेसिव आहे  मग मनात पुन्हा वायरमनचे चित्र तयार झाले व त्याविषयी कल्पना पुन्हा मनात पहिल्या सारख्या आठवल्या परिक्षा पास झालो आणि नौकरीवर रुजु झालो कार्यालयात रुजु झालो नविन नविन कोणी जास्त काम लावत न होत किरकोळ काम सांगण्यात येत होते दिवसा मागुन दिवस जात होते

चष्म्याचा नंबर कमी करण्याचे आयुर्वेदिक उपाय

डिजिटल युगात टिव्ही, मोबाईल आणि कॉम्प्युटर समोर तासन्-तास घालवल्याने हल्ली कमी वयातच चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. कित्येकांना हा चष्मा नको असतो. तुमचा हा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय आहेत ज्यामुळे दृष्टीमध्ये स्पष्टता येऊन चष्म्याचा नंबर कमी केला जाऊ शकतो. चला तर अशाच काही उपायांबाबत जाणून घेऊयात...  ▪ जीरे आणि खडीसाखर एकत्र प्रमाणात घेऊन वाटा. हे मिश्रण दररोज एक चमचा तुपासोबत घ्या. ▪ दररोज रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाने पायांना मसाज करा. ▪ दररोज ग्रीन टीचे सेवन करा. यातील अँटीऑक्सिडंटस् डोळ्यांना निरोगी राखण्यास मदत करतात. ▪ रात्री त्रिफळा पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्याने डोळे धुवा.  ▪ रोज रात्री 6-7 बदाम भिजत घाला आणि सकाळी ते खा. ▪ 3-4 हिरव्या वेलची एक चमचा बडिशेपसोबत वाटा. हे मिश्रण एक ग्लास दुधासोबत घ्या. ▪ गाजराचा ज्यूस नियमित प्यायल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते. ▪ एक चमचा बडिशेप, 2 बदाम आणि अर्धा चमचा खडीसाखर एकत्र करुन बारीक पूड करा. रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधात हे मिश्रण टाकून प्या. ▪ रोजच्या जेवणात नियमितपणे हिरव्या भाज्या

Md India Policy Number (mediclaim) Mahavitaran

मेडिक्लेम पॉलिसी 2019 To 2020 सदर क्रमांक महावितरण चे कर्मचारी ज्यानी मेडिक्लेम मध्ये नोंदणी केलेली आहे त्यांच्या करीता आहे. खालील क्रमांक कॉपी करुण पॉलिसी नंबर च्या जागी पेस्ट करावा. नंतर भ.नि.नि क्रमांक टाकून आय कार्ड डाउनलोड करावेत. https://mdindiaonline.com/E-Cardrequest.aspx  दिलेल्या लिंकवर जावून खालील स्टेप कराव्यात... १) The oriental Insurance company Select करा... २) Customer type - Corporate select करा.. ३)  पॉलिसी नंबर     :-     163600/48/19/07956 ४) भ.नि.नि.क्र. टाका त्यानंतर आपल्या परिवारातील सर्व नावे दिसतील.ECard clickकरुण open करावे..ECard Print काढावे..

Marathi Quotes

1) मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात , पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात ....!! तुटले तर श्वासानेही तुटतील , नाहीतर वज्राघाेतानेही तुटणार नाहीत ....!! 2) संवाद दोनच माणसांचा होतो , त्यांच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात .... !!  3) कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं .... !!  कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे .... !! म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो .... !! 4) जाळायला काही नसलं तर पेटलेली   काडीसुद्धा आपोआप विझते .... !! 5) खर्च झाल्याचं दु:ख नसतं , हिशोब   लागला नाही की मग त्रास होतो .... !! 6) प्रॉब्लेम्स कुणाला नसतात ....? ते शेवटपर्यंत असतात .... !! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच .... !! ते सोडवायला कधी वेळ हवा असतो ,  कधी पैसा तर कधी माणसं .... !! या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो .... !! 7) आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात .... !! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही . पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात . आठवणींचंही तसंच आहे .... !! 8) शस्त्रक्

जीवन कसे जगावे ?

कुणाला आपला कंटाळा येईल  इतकं जवळ जाऊ नये चांगुलपणाचे ओझे वाटेल इतके चांगले वागू नये... कुणाला गरज नसेल आपली तिथे रेंगाळत राहू नये... नशीबाने जुळलेली नाती जपावी  पण स्वतःहून तोडू नये... गोड बोलणे गोड वागणे कुणास अवघड वाटू नये... जवळपणाचे बंधन होईल इतके जवळचे होऊच नये... सहजच विसरून जावे सारे सल मनात जपू नये... नकोसे होऊ आपण इतके आयुष्य जगूच नये... हवे हवेसे असतो तेव्हाच पटकन दूर निघून जावे... आपले नाव दुस ऱ्याच्या ओठी राहील इतकेच करून जावे... *कारण* जीवनाच्या वाटेवर  साथ देतात, मात करतात, हात देतात, घात करतात, ती ही असतात..... माणसं ! संधी देतात, संधी साधतात, आदर करतात, भाव खातात ती ही असतात..... माणसं ! वेड लावतात,  वेडं ही करतात, घास भरवतात, घास हिरावतात ती ही असतात..... माणसं ! पाठीशी असतात,  पाठ फिरवतात, वाट दाखवतात ,  वाट लावतात ती ही असतात..... माणसं ! शब्द पाळतात,  शब्द फिरवतात, गळ्यात पडतात,  गळा कापतात ती ही असतात ...... माणसं ! दूर राहतात,  तरी जवळचीच वाटतात, जवळ राहून देखील,  परक्यासारखी वागतात ती ही असतात ..