प्रकृतीचे तीन नियम

प्रकृतिचा  पहिला  नियम

सुपीक शेतात बी पेरले नाहीतर निसर्ग अशी शेती घासगवताने भरून टाकतो.
अगदी तसेच मानवी बुद्धीत सकारात्मक विचार  भरले नाही तर नकारात्मक विचार आपोआप तयार होतात.

प्रकृतिचा दूसरा  नियम

ज्याच्याकडे जे आहे तो त्याचेच वाटप करतो.

सुखी सुख वाटतो.
दुःखी दुःख वाटतो.
ज्ञानी ज्ञान वाटतो.
भ्रमित करणारा भ्रम वाटतो.
घाबरणारा भय वाटतो.

प्रकृतिचा तिसरा नियम

आपल्याला आयुष्यात जे काही मिळाले ते पचवायला शिका. कारण

भोजन जर पचले नाही तर रोग वाढतात.
पैसा पचला नाही तर देखावा वाढतो.
बातचित पचली नाही तर  चुगली वाढते.
प्रशंसा पचली नाही तर अंहकार वाढतो.
टिका पचली नाही तर दुश्मनी वाढते.
गोपनीयता टिकली नाहीतर खतरा वाढतो.
दुःख पचले नाहीतर निराशा वाढते.
आणि सुख पचले नाही तर  पाप वाढते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाढदिवस आभार

वाढदिवस शुभेच्छा (Birthday Wishesh)

वायरमन - एक संघर्ष कथा