Md India Policy Number (mediclaim) Mahavitaran

मेडिक्लेम पॉलिसी 2019 To 2020
सदर क्रमांक महावितरण चे कर्मचारी ज्यानी मेडिक्लेम मध्ये नोंदणी केलेली आहे त्यांच्या करीता आहे.
खालील क्रमांक कॉपी करुण पॉलिसी नंबर च्या जागी पेस्ट करावा.
नंतर भ.नि.नि क्रमांक टाकून आय कार्ड डाउनलोड करावेत.

https://mdindiaonline.com/E-Cardrequest.aspx

 दिलेल्या लिंकवर जावून खालील स्टेप कराव्यात...
१) The oriental Insurance company Select करा...

२) Customer type - Corporate select करा..

३) पॉलिसी नंबर     :-   163600/48/19/07956

४) भ.नि.नि.क्र. टाका

त्यानंतर आपल्या परिवारातील सर्व नावे दिसतील.ECard clickकरुण open करावे..ECard Print काढावे..


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाढदिवस आभार

वाढदिवस शुभेच्छा (Birthday Wishesh)

वायरमन - एक संघर्ष कथा