जळु (Leech)
जळू , जळवा, जव(Leech, Hirudinea)-
मित्रहो, पावसाळ्याचे दिवस आहेत.
पाण्यात पाय टाकताना काळजी घ्या.
पाण्यात "जळू" असू शकतो
जळू कसा दिसतो?
अळई सारखा पण रंग काळा.
आकार असतो.
Size - 5-6 सेंटीमीटर
जळू काय करतो?
नकळत पायाला चिटकतो आणि कुठल्याही नसेला (vein) घट्ट पकडतो आणि "Y" section चा cut देतो.
त्यानंतर तो आपल्या तोंडातून २ प्रकारचे chemicals सोडतो
1) Anesthetic(बधिर) = याने जळू चावलेल्या ठिकाणी बधिरता आणतो.
2) Anti-coagulant= याने जळू रक्त पातळ करण्याचे chemical सोडतो.
नंतर तो रक्त पीत जातो. तो पोट भरेपर्यंत रक्त पितो. (20मिनिट ते 3 तास).
जळू नंतर फुगतो आणि मगच तो सोडतो.
ज्याला जळू चावतो त्याला कळत पण नाही कारण चावलेल्या ठिकाणी बधिरता असते.
जळू चिकटला आहे हे दिसल्यावर काय करावे =
त्याला हाताने काढून तो निघत नाही. काढताना फार त्रास होतो कारण त्याचे छोटे छोटे दात आत असतात.
जळूने स्वतः सोडावे म्हणून खालील कुठलीही १ गोष्ट टाकावी
1)मीठ = टाकल्यावर तो आपोआप 2 सेकंदात पडतो.
2) विनेगर
3) साबणीचे पाणी
4) लिम्बू पाणी
5) थोडेसे कार्बोनेट कोल्ड ड्रिंक
6) अल्कोहोल (मद्य)
जळू पडल्यानंतर काय करावे =
जळू पडल्यानंतर जखमेचे रक्त थांबत नाही (2तास ते 3 दिवस) कारण जळू ने anti-coaglulant ने रक्त पातळ केलेले असते.
हळद लाऊन फार फायदा होत नाही पण तरीही लावावी.
जखमेला मलम आणि कापूस लावून जखम घट्ट बांधावी.
जखम पुनः-पुनः उघडून बघू नये. जखमेला खाज आली तरी खाजवू नये.
पुढच्या दिवशी शरीरावर कुठेही लाल चटटे दिसले तर त्वरीत डॉक्टरांना संपर्क साधावा.
प्रतिमा :-

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा