पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाढदिवस शुभेच्छा (Birthday Wishesh)

वाढदिवस शुभेच्छा ( Birthday Wishesh) १) जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..  आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड आयुष्यदेवो हिच ईच्छा.. शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावि यशाची शिखरे.. आदर्श शंभुचा ठेवता लाभो मस्तकी मानाची तुरे.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! २)  यशस्वी व औक्षवंत हो! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! ३)  शिखरे उत्कर्षाची सैर तुम्ही   करीत रहावी.....  कधी वळून पाहता आमची  शुभेच्छा स्मरावी... ...... "तुमच्या इच्छा आकांक्षांचा  वेलू गगनाला भिडू दे........  तुमच्या जीवनात सर्वकाही  मनासारखे घडू दे..... ...तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो  ही इच्छा.... ४)  वाढदिवस आमच्या काळजाचा ..... वाढदिवस आपल्या माणसाचा ..... वाढदिवस लाडक्या भावाचा . रक्ता पेक्षा ही जास्त जवळच नात असलेल्या (दादा) ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा........!!!!! ५) ωιsн_υ_α_мαηү_мαηү_нαρρү    яεтυяηs_σғ_тнε_∂αү 👑🎂🎊🎉 आपणास_वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा ६) #वर्षाचे 365 दिवस  #महिना चे 30 दिवस  #हप्त्याचे 7 दिवस  #आणि आमचा आवडीचा  1 दिवस तो म्हणजे   दादांचा  जन्मदिवस 

सुविचार संग्रह

1) Success & Excuses can never be Together. If You want Excuses, forget about Success. If You want Success , Do Not Give Excuses. 2) यशस्वी व्हायचे सगळ्यात सोपे उपाय. एका हातात "लोणी "घ्या व एका हातात "चुना"..... (दोन्हीही एक सारखेच दिसतात.) बस्स फक्त समोरच्याला वेळ काळ पाहून लावत रहा. 3) शर्यती मध्ये पाळणाऱ्या घोड्याला "विजय" काय असतो हे माहितीही नसतं... त्यावर बसलेल्या माणसाने दिलेल्या यातनांमुळे, तो जिवाच्या आकांताने पळत असतो... जेवढ्या यातना जास्त तेवढा घोड्याचा वेग जास्त... आणि विजय पक्का... त्याप्रमाणे तुमच्या जीवनात जेवढ्या अडचणी, आणि जेवढ्या यातना जास्त तेवढाच तुमचा विजय पक्का...! 4) गोड मध बनवणारी मधमाशी चावायला विसरत नाही... त्यासाठी सावधान रहा... कारण...जास्त गोड बोलणारी माणसे पण इजा पोहचवु शकतातं... गरजेच्या वेऴी सुकलेल्या ओठातुन नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात.. पण एकदा का तहान भागली की मग " पाण्याची चव " आणि " माणसाची नियत " दोन्ही बदलतात.... जो पर्यत ठिक आहे . तो पर्यत देवाला दुरुनंच हात जोडतात ...

वाढदिवस आभार

           🎂वाढदिवस आभार संदेश🎂 १) सर्वांचे मनपुर्वक धन्यवाद.... खरंतर आपल्या माणसांना धन्यवाद देणे म्हणजे परके केल्यासारखे वाटते पण व्यक्त झाल्या शिवाय कधी-कधी पर्यायच नसतो ! "बघायला गेलंतर आज माझा वाढदिवस नव्हताच मुळी, होत ते तुमचे प्रेम, काळजी, सदिच्छा,आशिर्वाद व आजवर मिळालेली अतुट अशी तुम्हा सर्वांची खंबीर साथ अशा पवित्र भावनांचा तो "सोहळा" होता माझ्यासाठी.         माझ्या वाढदिवसा दिवशी सर्वच क्षेत्रातील लहान,थोरा-मोठ्यांनी  दिलेल्या अमुल्य शुभेच्छां व अनेक उत्तम आशिर्वादांचा मी मनापासुन स्विकार करतो व सोबतच गेल्या वर्षभरात काही चुका माझ्याकडुन झाल्या असतील  किंवा अजाणतेपणामुळे कुणी दुखावले गेले असेल तर त्याबद्दल क्षमा मागतो ! असेच स्नेह,प्रेम व आशिर्वाद माझ्यावर निरंतर राहुद्या !! पुनःश्च एकदा सर्वांचे धन्यवाद !!!! 🙏🙏🙏🙏🙏 ********************************** २)कालचा माझा वाढदिवस तुम्हा सर्वांच्या असंख्य शुभेच्छांमुळे अविस्मरणीय ठरला. असेच प्रेम करीत रहा. आशिर्वाद देत रहा. तुमच्या शुभेच्छा हीच माझी खरी ताकद आहे. मी व्यक्तीश: प्रत्येकाला धन्यवाद द

सफलता के 20 मंत्र

👏1.खुद की कमाई  से कम           खर्च हो ऐसी जिन्दगी           बनाओ..! 👏2. दिन  मेँ कम  से कम            3 लोगो की प्रशंसा करो..! 👏3. खुद की भुल स्वीकारने            मेँ कभी भी संकोच मत            करो..! 👏4. किसी  के सपनो पर  हँसो            मत..! 👏5. आपके पीछे खडे व्यक्ति            को भी कभी कभी आगे            जाने का मौका दो..! 👏6. रोज हो सके तो सुरज को            उगता हुए देखे..! 👏7. खुब जरुरी हो तभी कोई           चीज उधार लो..! 👏8. किसी के पास  से  कुछ            जानना हो तो विवेक  से            दो बार...पुछो..! 👏9. कर्ज और शत्रु को कभी            बडा मत होने दो..! 👏10. Khud पर पुरा भरोसा              रखो..! 👏11. प्रार्थना करना कभी              मत भुलो,प्रार्थना मेँ              अपार शक्ति होती है..! 👏12. अपने काम  से मतलब              रखो..! 👏13. समय सबसे ज्यादा              कीमती है, इसको फालतु              कामो  मेँ खर्च मत करो.. 👏14. जो आपके पास है, उसी              मेँ खुश रहना सिखो..! 👏15. बुराई कभी भी किसी कि  

जो आईबापाची किंमत करतो जग त्याला किंमत देते.

आई...एवढी भाजी बनवलीय. शी.... पण मिठ टाकायच कळत नाही... अस म्हणून तो भरलेल्या ताटावरून उठला. आईच्या डोळ्यांत पाणी आले. माझ बाळ उपाशी. रात्रीच्या ११ वाजता आई पुन्हा स्वयंपाकाला लागली. १२ वाजेपर्यंत मुलांच्या आवडीची भाजी केली . त्याला झोपेतून उठवले. जेवायला घातले. मगच त्या आईला झोप आली... काही दिवसांनी मुलगा काँलेजसाठी शहरात आला. रूम केली. मेस लावली. आता तीन पातळ कागदासारख्या चपात्या (पोळी) पाण्यासारखी बेचव भाजी. रेशनिंग तांदळाचा भात. खाली मान घालून खातो. मेसला उशीर झाला तर उपाशी झोपतो. आता त्याला कळतंय आई ही आई असते... ------- बापाने शिकवले. पैसा दिला. नोकरी लावली. तरी म्हणतो आमच्या म्हाताऱ्याला अक्कल नाही. लग्नासाठी मुलगी बघायला गेला. तिच्या बापाने पहिला प्रश्न विचारला. तुला पगार किती? तुझा बँक बँलन्स किती ? जन्म दात्याने कधी विचारलं नाही आणि त्यानेही कधी सांगितले नाही. पण मुलगी दात्याने विचारलं. आणि ह्याने सांगितलं आता याला कळाले बाप हा बाप असतो... ---- पण अजूनही आम्हाला आमच्या आईबापाची किंमत कळत नाही. त्यांच्याच

पैसा टिकत नाही म्हणजे एक्झॅक्टली काय ?

पैसा टिकत नाही म्हणजे एक्झॅक्टली काय ? "...काहीही करा साला, पैसा काय टिकत नाही यार" ही एक कॉमन तक्रार माझ्यासारख्यांना रोज ऐकावी लागते. धनप्राप्ती मजबूत प्रमाणात असूनदेखील  हे रडगाणं का असतं? मी याचा जरा सखोलपणे विचार केला. आणि मला काही गोष्टी निदर्शनास आल्या. त्या म्हणजे १) अनावश्यकपणे वाढवलेलं Cost of living २) ते Cost of living तसंच Maintain करण्यासाठी घ्यावं लागणारं कर्ज ३) मुलांचे अनावश्यक लाड ४) गरज नसताना केलेल्या ऑनलाईन खरेद्या ५) महत्वाकांक्षापूर्ततेचा आंधळा अट्टहास  ...ही त्यामागची पाच महत्वाची कारणे आहेत. आजारपण, मुलांचे शिक्षण, दैनंदिन खर्च ( किराणामाल, भाजीपाला, घरपट्टी, लाईट, मोबाईल इंटरनेटचं बील वगैरे) यासाठी येणार खर्च हे न टाळता येणारे आहेत (Unavoidable expenses) तरीही आपण वरील पाच गोष्टींच्या फेऱ्यात अडकत असाल तर प्रत्यक्ष लक्ष्मीमातेने तिजोरीत ठाण मांडून बसायचं ठरवलं तरीही तुम्ही तिची हकालपट्टी स्वत:च करत आहात हे लक्षात घ्यावे. "अमुकच वसाहतीत घर हवं, अमुकच प्रकारचे कपडे-कार मी वापरणार कारण मी महत्वाकांक्षी आहे व मला हे हवंच आहे" ही वृ

महत्वाचे दिनविशेष

महत्वाचे दिनविशेष ... ============ 0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस ०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती) ०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन १० जानेवारी == जागतिक हास्य दिन १४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन २५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन २६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन ३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन ———————— १४ फेब्रुवारी == टायगर डे १९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन २१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन २७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन २८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन ——————— ०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन ०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन १५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन १६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन २१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन २२ मार्च == जागतिक जल दिन २३ मार्च == जागतिक हवामान दिन ——————— ०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन ०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन १० एप्रिल == जलसंधारण दिन ११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन २२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन २

आपणच आपले विज बिल तपासा

इमेज

जीवनाची खरी सच्चाई

दुपारी दुकान बंद करुन घरी जेवायला चाललोच होतो. तेवढ्यात एक कुत्रा तोंडात पिवशी घेऊन दुकानात आला , त्या पिवशीत सामानाची लिस्ट व पैसे होते. मला आश्चर्य वाटले , मी लिस्ट मधील सर्व सामान त्या पिवशीमध्ये भरले व सामानाचे पैसे घेऊन बाकीचे पैसे त्या पिशवीत ठेवले . कुत्रा ती पिशवी तोंडात घेऊन निघाला. मी तो कुत्रा कुठे जातो हे पाहण्यासाठी त्याच्या मागे निघालो. कुत्रा बसस्टाॅपवर येऊन एका बसमध्ये चढला , मी ही त्याच्या मागे बसमध्ये चढलो . पिशवीवर स्टाॅपचे नाव लिहले होते कंडन्टरने पिवशीमधील पैसे घेऊन एक तिकीट त्याच्या पिशवीत ठेवले .  स्टाॅप आल्यावर कुत्रा बरोबर त्याच स्टाॅपला उतरला , मी ही त्याच्या मागे उतरलो . थोडे पुढे चालुन गेल्यावर कुत्रा एका घराजवळ थांबला व त्या घराची बेल वाजवली.  एका माणसाने दार उघडले त्याच्या हातात काठी होती . त्या माणसाने सामान घेऊन त्या कुत्र्याला काठीने खुप मारले . मी त्या माणसाला माझी ओळख सांगुन कुत्र्याला मारण्याचे कारण विचारले. तो माणुस म्हणाला साल्याने माझी झोपमोड केला चावी घेऊन गेला असता तर माझी झोपमोड झाली नसती.  , , , , जीवनाची ही खरी स

विद्युत प्रवाहासंबंधी संकलित माहिती

‌ विद्युत प्रवाहासंबंधी संकलित माहिती *डिसी करंट (डायरेक्ट करंट) यामधे एक धन व दुसरा ऋण  स्थिर प्रवाह असतो.  * एसी (अल्टरनेटिंग करंट) सप्लाय म्हणजेच सातत्याने वर्तुळाकार (सायनोसायडल) फिरणारा बदलणारा प्रवाह.  शेत,घर,कारखाने, कार्यालयांमधे वापर.  *२३० व्होल्ट एसी सप्लाय म्हणजेच पहिल्या अर्ध वर्तुळात धन प्रभारित, शुन्य  ते २३० व पुन्हा २३०ते शुन्य व्होल्ट दाब, नंतरच्या अर्ध वर्तुळात ऋण प्रभारित - शुन्य  ते वजा २३० व पुन्हा वजा २३० ते शुन्य व्होल्ट. असा प्रती सेकंदाला पन्नास वेळा प्रवाह बदलतो.  * विद्युत प्रवाह एका सेकंदामधे १२गेज काॅपर (तांबे) तारेतून  किमान २,८०,००० किमी (दोन लाख ऐंशी हजार किमी) ईतके अंतर जातो.  *पृथ्वीचा व्यास (डायमेटर) फक्त १२,७४२किमी आहे.  *आपण प्रवाह चालु केला हे स्वतःस कळेपर्यंत तो ५६,००० किलोमिटर पर्यंत पोहचतो.  म्हणजेच लाईनवर कोणी काम करत असेल व चुकून प्रवाह चालू केल्यास प्रवाह चालू झाला हे कळेपर्यंत लाईनवर काम करणारी मानसे अपघात ग्रस्त झालेली असतात.  * विद्युत भारित वाहिनीच्या दोन तारा जवळ आल्यास, अथवा त्यांच्यामधे विद्युत वाहक अाल्यास, एक, दोन कि