सुविचार संग्रह
1) Success & Excuses can never be Together.
If You want Excuses, forget about Success.
If You want Success , Do Not Give Excuses.
2) यशस्वी व्हायचे सगळ्यात सोपे उपाय.
एका हातात "लोणी "घ्या व एका हातात "चुना".....
(दोन्हीही एक सारखेच दिसतात.)
बस्स फक्त समोरच्याला वेळ काळ पाहून लावत रहा.
3) शर्यती मध्ये पाळणाऱ्या घोड्याला "विजय" काय असतो हे माहितीही नसतं...
त्यावर बसलेल्या माणसाने दिलेल्या यातनांमुळे,
तो जिवाच्या आकांताने पळत असतो...
जेवढ्या यातना जास्त तेवढा घोड्याचा वेग जास्त...
आणि विजय पक्का...
त्याप्रमाणे तुमच्या जीवनात जेवढ्या अडचणी,
आणि जेवढ्या यातना जास्त तेवढाच तुमचा विजय पक्का...!
4) गोड मध बनवणारी मधमाशी चावायला विसरत नाही...
त्यासाठी सावधान रहा...
कारण...जास्त गोड बोलणारी माणसे पण इजा पोहचवु शकतातं...
गरजेच्या वेऴी सुकलेल्या ओठातुन नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात..
पण एकदा का तहान भागली की मग " पाण्याची चव " आणि " माणसाची नियत " दोन्ही बदलतात....
जो पर्यत ठिक आहे . तो पर्यत देवाला दुरुनंच हात जोडतात ...
आणि....थोडसं कमी पडायला लागलं की देवळात जाऊऩ ऩारळ फोडतात..
5) हरवलेल्या वस्तू शक्यतो परत त्याच जागेवर सापडतात...पण हरवलेला विश्वास परत त्याच जागेवर .? शक्यच नाही...म्हणूनच खरे बोलून एखाद्यास एकवेळ दुःखी करा ,पण एखाद्याचा विश्वास तोडू नका ....!!
प्रेमळ माणसं
तुम्हाला कधी वेदना देतीलही,
पण उद्देश तुमची
काळजी घेणं हाच असतो.
6) कुणाची स्तुती कितीही करा
पण
अपमान खुप विचारपुर्वक
करा
कारण
अपमान हे असे कर्ज आहे
जे प्रत्येक जण
व्याजासह परत करण्याची संधी शोधत असतो.
7) आज सकाळी धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की:,
जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं
एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल...!!
8) गैरसमजुतीचा फक्त "एकच क्षण" खूप "धोकादायक" ठरू शकतो कारण...
"काही मिनीटांमध्येच" आपण 'एकत्र घालवलेल्या' 'शंभर सुखाच्या क्षणांचा' "तो विसर पाडतो"...!
म्हणून "गैरसमज टाळा"
जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मानाचा व मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही...!
9) "आदर" अशा लोकांचा करा जे तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात. आणि
"प्रेम" अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्या शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही.
10) " विचार " असे मांडा
की तुमच्या विचारावर
कोणितरी " विचार "
केलाच पाहिजे....
" समुद्र "बनुन काय फायदा ,
बनायचे तर " तळे " बना ,
जिथे ' वाघ ' पाणी पितो ,
पण तो ही मान झुकवुन ..
11) जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या "मानाचा" व "मनाचा" विचार केला, तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही.
12) जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.
13)जर तुमच्या कडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपया चे पुस्तक घ्या...
रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल..
14) यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू
शकणार नाही. पण स्वतःला
ओळखून स्वतःला, स्वतःसाठी,
स्वतःकडून नेमके काय हवे आहे;
हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय.
15) नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
16) पैसा हा खतासारखा आहे.
तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो.
17) पहिले यश मिळाल नंतर तुम्ही स्वस्त बसू नका. दुसर्या प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणणार की पहिल यश तुम्हाला केवळ नशीबाने मिळेल....
18) चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले,
तर त्याचा परिणाम चांगला होतो.
19) मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ता-यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता.
20) कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत
बसण्यापेक्षा स्वतःच होणा-या
बदलाचा भाग व्हा.
21) माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ
मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच.
22) मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा "माणूस' होणे; हे त्याचे यश आहे.

Very nice👌👌
उत्तर द्याहटवा