प्रेरणा देणाऱ्या महत्वपूर्ण सवयी

▫ दररोज किमान काही वेळ तरी तुमच्या आवडीचे संगीत ऐका किंवा तुमची आवडती गाणी गुणगुणा.

▪ जुन्या चांगल्या आठवणींना उजाळा द्या. त्याने नवीन काम करण्याची ऊर्जा मिळते.

▫ नेहमी नवीन काहीतरी शिकण्याची तयारी ठेवा. कारण जो बदलत नाही तो प्रगती करू शकत नाही.

▪ जेव्हा शक्य असेल तेव्हा गरजूंना, अडी-अडचणीत असणाऱ्यांना मदत करून पहा. खूप समाधान मिळते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाढदिवस आभार

महाराष्ट्रातील बस स्टैंड चे फोन नंबर(Bus Stand Phone Numbers Of MSRTC)

बायकोस वाढदिवस शुभेच्छा (वाढदिवस शुभेच्छा बायको)