जळु (Leech)
जळू , जळवा, जव(Leech, Hirudinea)- मित्रहो, पावसाळ्याचे दिवस आहेत. पाण्यात पाय टाकताना काळजी घ्या. पाण्यात "जळू" असू शकतो जळू कसा दिसतो? अळई सारखा पण रंग काळा. आकार असतो. Size - 5-6 सेंटीमीटर जळू काय करतो? नकळत पायाला चिटकतो आणि कुठल्याही नसेला (vein) घट्ट पकडतो आणि "Y" section चा cut देतो. त्यानंतर तो आपल्या तोंडातून २ प्रकारचे chemicals सोडतो 1) Anesthetic(बधिर) = याने जळू चावलेल्या ठिकाणी बधिरता आणतो. 2) Anti-coagulant= याने जळू रक्त पातळ करण्याचे chemical सोडतो. नंतर तो रक्त पीत जातो. तो पोट भरेपर्यंत रक्त पितो. (20मिनिट ते 3 तास). जळू नंतर फुगतो आणि मगच तो सोडतो. ज्याला जळू चावतो त्याला कळत पण नाही कारण चावलेल्या ठिकाणी बधिरता असते. जळू चिकटला आहे हे दिसल्यावर काय करावे = त्याला हाताने काढून तो निघत नाही. काढताना फार त्रास होतो कारण त्याचे छोटे छोटे दात आत असतात. जळूने स्वतः सोडावे म्हणून खालील कुठलीही १ गोष्ट टाकावी 1)मीठ = टाकल्यावर तो आपोआप 2 सेकंदात पडतो. 2) विनेगर 3) साबणीचे पाणी 4) लिम्बू पाणी 5) थोडेसे कार्बोनेट कोल