आयुष्याचे आर्थिक नियोजन
अचानक कंपनी बंद पडणं , कंत्राट संपण, जॉब जाणं, व्यवसाय अडचणीत येणं, उत्पन्न एकदम कमी होण हे कोणाच्याही आणि केंव्हाही वाट्याला येऊ शकतं त्रास होणं , झोप उडन , काळजी वाटणं स्वाभाविक आहे पण हिंमत हारू नका ! मात्र काही निर्णय ताबडतोब घ्यावे लागतील चार रूम मध्ये राहात असाल दोन रूम मध्ये रहा दोन मध्ये रहात असाल एक मध्ये जा फोर व्हीलर वापरत असाल टू व्हीलर घ्या चारिठाव स्वयंपाक होत असेल फक्त पोळी-भाजी वर या काही loan घेतलेले असेल तर ते Clear करण्याचा प्रयत्न करा ! नातेवाईकाला शिव्या देऊ नका फालतू डायलॉगबाजी अगोदर बंद करा वेळच येऊ नये , कुणीच कुणाचं नसतं त्याच त्या घिस्यापिट्या कॅसेट्स वाजउ नका ! शंभर पैकी दोन चार जण नक्की मदत करत असतात त्यांचं नाव घ्या 96 जणांना नावं ठेवण्या पेक्षा 4 जणांना चांगलं म्हणा ! थोडक्यात काय , आपला आर्थिक स्रोत कमी झाला आहे हे समजून घ्या आणि गरजा कमी करा ! अजून एक महत्वाची गोष्ट अशा प्रसंगी ....... बायकोने नवऱ्याला साथ देणे खूप गरजेचे आहे त्याला टोमणे मारू नका , त्याच्या दुर्गुणांवर बोट ठेवण्याची ही वेळ नाही हे