पोस्ट्स

ऑगस्ट, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महत्वाचे दिनविशेष

महत्वाचे दिनविशेष ... ============ 0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस ०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती) ०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन १० जानेवारी == जागतिक हास्य दिन १४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन २५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन २६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन ३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन ———————— १४ फेब्रुवारी == टायगर डे १९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन २१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन २७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन २८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन ——————— ०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन ०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन १५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन १६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन २१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन २२ मार्च == जागतिक जल दिन २३ मार्च == जागतिक हवामान दिन ——————— ०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन ०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन १० एप्रिल == जलसंधारण दिन ११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन २२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन २

आपणच आपले विज बिल तपासा

इमेज

जीवनाची खरी सच्चाई

दुपारी दुकान बंद करुन घरी जेवायला चाललोच होतो. तेवढ्यात एक कुत्रा तोंडात पिवशी घेऊन दुकानात आला , त्या पिवशीत सामानाची लिस्ट व पैसे होते. मला आश्चर्य वाटले , मी लिस्ट मधील सर्व सामान त्या पिवशीमध्ये भरले व सामानाचे पैसे घेऊन बाकीचे पैसे त्या पिशवीत ठेवले . कुत्रा ती पिशवी तोंडात घेऊन निघाला. मी तो कुत्रा कुठे जातो हे पाहण्यासाठी त्याच्या मागे निघालो. कुत्रा बसस्टाॅपवर येऊन एका बसमध्ये चढला , मी ही त्याच्या मागे बसमध्ये चढलो . पिशवीवर स्टाॅपचे नाव लिहले होते कंडन्टरने पिवशीमधील पैसे घेऊन एक तिकीट त्याच्या पिशवीत ठेवले .  स्टाॅप आल्यावर कुत्रा बरोबर त्याच स्टाॅपला उतरला , मी ही त्याच्या मागे उतरलो . थोडे पुढे चालुन गेल्यावर कुत्रा एका घराजवळ थांबला व त्या घराची बेल वाजवली.  एका माणसाने दार उघडले त्याच्या हातात काठी होती . त्या माणसाने सामान घेऊन त्या कुत्र्याला काठीने खुप मारले . मी त्या माणसाला माझी ओळख सांगुन कुत्र्याला मारण्याचे कारण विचारले. तो माणुस म्हणाला साल्याने माझी झोपमोड केला चावी घेऊन गेला असता तर माझी झोपमोड झाली नसती.  , , , , जीवनाची ही खरी स

विद्युत प्रवाहासंबंधी संकलित माहिती

‌ विद्युत प्रवाहासंबंधी संकलित माहिती *डिसी करंट (डायरेक्ट करंट) यामधे एक धन व दुसरा ऋण  स्थिर प्रवाह असतो.  * एसी (अल्टरनेटिंग करंट) सप्लाय म्हणजेच सातत्याने वर्तुळाकार (सायनोसायडल) फिरणारा बदलणारा प्रवाह.  शेत,घर,कारखाने, कार्यालयांमधे वापर.  *२३० व्होल्ट एसी सप्लाय म्हणजेच पहिल्या अर्ध वर्तुळात धन प्रभारित, शुन्य  ते २३० व पुन्हा २३०ते शुन्य व्होल्ट दाब, नंतरच्या अर्ध वर्तुळात ऋण प्रभारित - शुन्य  ते वजा २३० व पुन्हा वजा २३० ते शुन्य व्होल्ट. असा प्रती सेकंदाला पन्नास वेळा प्रवाह बदलतो.  * विद्युत प्रवाह एका सेकंदामधे १२गेज काॅपर (तांबे) तारेतून  किमान २,८०,००० किमी (दोन लाख ऐंशी हजार किमी) ईतके अंतर जातो.  *पृथ्वीचा व्यास (डायमेटर) फक्त १२,७४२किमी आहे.  *आपण प्रवाह चालु केला हे स्वतःस कळेपर्यंत तो ५६,००० किलोमिटर पर्यंत पोहचतो.  म्हणजेच लाईनवर कोणी काम करत असेल व चुकून प्रवाह चालू केल्यास प्रवाह चालू झाला हे कळेपर्यंत लाईनवर काम करणारी मानसे अपघात ग्रस्त झालेली असतात.  * विद्युत भारित वाहिनीच्या दोन तारा जवळ आल्यास, अथवा त्यांच्यामधे विद्युत वाहक अाल्यास, एक, दोन कि