पोस्ट्स

पैसा टिकत नाही म्हणजे एक्झॅक्टली काय ?

पैसा टिकत नाही म्हणजे एक्झॅक्टली काय ? "...काहीही करा साला, पैसा काय टिकत नाही यार" ही एक कॉमन तक्रार माझ्यासारख्यांना रोज ऐकावी लागते. धनप्राप्ती मजबूत प्रमाणात असूनदेखील  हे रडगाणं का असतं? मी याचा जरा सखोलपणे विचार केला. आणि मला काही गोष्टी निदर्शनास आल्या. त्या म्हणजे १) अनावश्यकपणे वाढवलेलं Cost of living २) ते Cost of living तसंच Maintain करण्यासाठी घ्यावं लागणारं कर्ज ३) मुलांचे अनावश्यक लाड ४) गरज नसताना केलेल्या ऑनलाईन खरेद्या ५) महत्वाकांक्षापूर्ततेचा आंधळा अट्टहास  ...ही त्यामागची पाच महत्वाची कारणे आहेत. आजारपण, मुलांचे शिक्षण, दैनंदिन खर्च ( किराणामाल, भाजीपाला, घरपट्टी, लाईट, मोबाईल इंटरनेटचं बील वगैरे) यासाठी येणार खर्च हे न टाळता येणारे आहेत (Unavoidable expenses) तरीही आपण वरील पाच गोष्टींच्या फेऱ्यात अडकत असाल तर प्रत्यक्ष लक्ष्मीमातेने तिजोरीत ठाण मांडून बसायचं ठरवलं तरीही तुम्ही तिची हकालपट्टी स्वत:च करत आहात हे लक्षात घ्यावे. "अमुकच वसाहतीत घर हवं, अमुकच प्रकारचे कपडे-कार मी वापरणार कारण मी महत्वाकांक्षी आहे व मला हे हवंच आहे" ही वृ...

महत्वाचे दिनविशेष

महत्वाचे दिनविशेष ... ============ 0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस ०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती) ०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन १० जानेवारी == जागतिक हास्य दिन १४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन २५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन २६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन ३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन ———————— १४ फेब्रुवारी == टायगर डे १९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन २१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन २७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन २८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन ——————— ०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन ०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन १५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन १६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन २१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन २२ मार्च == जागतिक जल दिन २३ मार्च == जागतिक हवामान दिन ——————— ०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन ०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन १० एप्रिल == जलसंधारण दिन ११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन २२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन २...

आपणच आपले विज बिल तपासा

इमेज

जीवनाची खरी सच्चाई

दुपारी दुकान बंद करुन घरी जेवायला चाललोच होतो. तेवढ्यात एक कुत्रा तोंडात पिवशी घेऊन दुकानात आला , त्या पिवशीत सामानाची लिस्ट व पैसे होते. मला आश्चर्य वाटले , मी लिस्ट मधील सर्व सामान त्या पिवशीमध्ये भरले व सामानाचे पैसे घेऊन बाकीचे पैसे त्या पिशवीत ठेवले . कुत्रा ती पिशवी तोंडात घेऊन निघाला. मी तो कुत्रा कुठे जातो हे पाहण्यासाठी त्याच्या मागे निघालो. कुत्रा बसस्टाॅपवर येऊन एका बसमध्ये चढला , मी ही त्याच्या मागे बसमध्ये चढलो . पिशवीवर स्टाॅपचे नाव लिहले होते कंडन्टरने पिवशीमधील पैसे घेऊन एक तिकीट त्याच्या पिशवीत ठेवले .  स्टाॅप आल्यावर कुत्रा बरोबर त्याच स्टाॅपला उतरला , मी ही त्याच्या मागे उतरलो . थोडे पुढे चालुन गेल्यावर कुत्रा एका घराजवळ थांबला व त्या घराची बेल वाजवली.  एका माणसाने दार उघडले त्याच्या हातात काठी होती . त्या माणसाने सामान घेऊन त्या कुत्र्याला काठीने खुप मारले . मी त्या माणसाला माझी ओळख सांगुन कुत्र्याला मारण्याचे कारण विचारले. तो माणुस म्हणाला साल्याने माझी झोपमोड केला चावी घेऊन गेला असता तर माझी झोपमोड झाली नसती.  , , , , जी...

विद्युत प्रवाहासंबंधी संकलित माहिती

‌ विद्युत प्रवाहासंबंधी संकलित माहिती *डिसी करंट (डायरेक्ट करंट) यामधे एक धन व दुसरा ऋण  स्थिर प्रवाह असतो.  * एसी (अल्टरनेटिंग करंट) सप्लाय म्हणजेच सातत्याने वर्तुळाकार (सायनोसायडल) फिरणारा बदलणारा प्रवाह.  शेत,घर,कारखाने, कार्यालयांमधे वापर.  *२३० व्होल्ट एसी सप्लाय म्हणजेच पहिल्या अर्ध वर्तुळात धन प्रभारित, शुन्य  ते २३० व पुन्हा २३०ते शुन्य व्होल्ट दाब, नंतरच्या अर्ध वर्तुळात ऋण प्रभारित - शुन्य  ते वजा २३० व पुन्हा वजा २३० ते शुन्य व्होल्ट. असा प्रती सेकंदाला पन्नास वेळा प्रवाह बदलतो.  * विद्युत प्रवाह एका सेकंदामधे १२गेज काॅपर (तांबे) तारेतून  किमान २,८०,००० किमी (दोन लाख ऐंशी हजार किमी) ईतके अंतर जातो.  *पृथ्वीचा व्यास (डायमेटर) फक्त १२,७४२किमी आहे.  *आपण प्रवाह चालु केला हे स्वतःस कळेपर्यंत तो ५६,००० किलोमिटर पर्यंत पोहचतो.  म्हणजेच लाईनवर कोणी काम करत असेल व चुकून प्रवाह चालू केल्यास प्रवाह चालू झाला हे कळेपर्यंत लाईनवर काम करणारी मानसे अपघात ग्रस्त झालेली असतात.  * विद्युत भारित वाहिनीच्या दोन तारा जवळ...