पोस्ट्स

बायकोस वाढदिवस शुभेच्छा (वाढदिवस शुभेच्छा बायको)

१) आयुष्यातल्या चढ उतारात, सुखदुःखात माझ्या मागे खंबीरपणे उभे राहून एक पत्नी म्हणून परिपूर्ण साथ देणारी, माझ्या कोणत्याही निर्णयाला खंबीरपणे साथ देणारी, कुठलीही जबाबदारी सक्षमपणे सांभाळणारी, मुलं बाळ, कुटुंब सर्व गोष्टींची काळजी घेणाऱ्या अश्या माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

आरती संग्रह

              ॥ गणपती बाप्पा मोरया ॥ आरत्या - .............................................. ..... श्री गणपतीची आरती सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची | नुरवी पुरवी प्रेम कृपा जायची | सर्वांग सुंदर उटी शेंदुराची | कंठी झळके माळ मुक्ताफळाची | जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती | दर्शनमात्रे मन:कामना पुरती जय देव जय देव || धृ || रत्नखचित फार तुज गौरीकुमरा | चान्दांची उटी कुंकुमकेशरा | हिरेजडीत मुगुट शोभती बरा | रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || जय || २ || लंबोदर पितांबर फणीवरबंधना | सरळ तोंड वक्रतुंड त्रिनयना | दास रामाचा वाट पाहे सदना | संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना | जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती | दर्शनमात्रे मन:कामना पुरती || ३ || ................................................... श्री गणपतीची आरती शेंदूर लाल चढायो अच्छा गज मुखको | दोंदिल लाल विराजे सुत गौरीहरको | हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको | महिमा काहे न जाय लागत हुं पदको || १ || जय जय जी गणराज विद्यासुखदाता | धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता || धृ || अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी | विघ्नविनाशक मं...

Self Improvement Tips (स्वतः मध्ये सुधारणा करण्यासाठी काही टिप्स

  1. ज्ञान घेण्यासाठी आणि ग्रो होण्यासाठी दररोज ऑडिओबुक समरी एकले पाहिजे. 2. आपली आवड कशात आहे ते शोधून त्यावर काम केले पाहिजे 3. ग्रो होण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची भीती वाटते. सर्वात आधी ती भीती काढून टाकणे आवश्यक आहे. 4. आपले कौशल्य नियमितपणे सुधारणे आवश्यक आहे. 5. दररोज लवकर उठणे महत्त्वाचे आहे. 6. आपल्या आरोग्यासाठी साप्ताहिक व्यायाम करणे गरजेचे आहे. 7. ध्येय निश्चित केले पाहिजे. 8. आपण कम्फर्ट झोनमधून पहिला बाहेर पडणे आवश्यक आहे. 9. ठरवलेले महत्त्वाचे काम सर्वात आधी पुर्ण केले पाहिजे. 10. प्रेरणादायी लोकांकडून शिकले पाहिजे आणि त्याना फॉलो केले पाहिजे. 11. चांगल्या सवयींसाठी वाईट सवयी सोडून दिले पाहिजे. 12. सकारात्मक माईंडसेट ठेवणे आवश्यक आहे. 13. मनःशांतीसाठी ध्यान करणे आवश्यक आहे. 14. कम्युनिकेशन स्किल शिकले पाहिजे. 15. आपल्या क्षेत्रातील जे तज्ञ(experts) आहेत. त्यांच्याशी आपला संपर्क असणे आवश्यक आहे. 16. वैयक्तिक ग्रो होण्यासाठी सातत्याने वचनबद्ध राहीले पाहिजे.

गवती चहा चे आरोग्यवर्धक फायदे

 1) आलं आणि गवती चहा घालून केलेला चहा अनेक छोट्या-मोठय़ा तक्रारींवरचा रामबाण उपाय आहे. 2) सर्दी, डोकेदुखी, अंगातली बारीक कणकण घालवण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय म्हणावा लागेल. 3) गवती चहाला पातीचा चहा असेदेखील म्हणतात. याला एक विशिष्ट सुगंध असतो. घाम येऊन तापाचा निचरा होण्यासाठी गवती चहा विशेष गुणकारी आहे. 4) गवती चहा, सुंठ, मिरे आणि दालचिनी यांचा अष्टमांश काढा घेतल्याने सर्दी-पडसे, थंडी वाजून ताप येणे आदी विकार नाहीसे होतात. 5) तापात घाम येण्यासाठी गवती चहाचा वाफारा दिला जातो. हा वाफारा घेतल्यास ताप झटक्यात कमी होतो आणि अंगदुखी थांबते. 6) गवती चहापासून तेलही काढतात. हे तेल संधिवात आणि वाताने अंग दुखण्यावर अत्यंत गुणकारी आहे. हे दुखणे असणार्या व्यक्तींनी सकाळ-संध्याकाळ गवती चहाच्या तेलाने मालीश केल्यास संधिवात बरा होतो, अंगदुखी थांबते. 7) गवती चहा कॉलरावरचा प्रतिबंध करण्यासाठीदेखील वापरला जातो.”

महावितरण च्या विज बिल वरील आकारण्यात येणाऱ्या चार्जेस बद्दल माहिती

  स्थिर आकार : (fixed charges):- ग्राहकाने वापर केला असो अगर नसो प्रत्येक ग्राहकाला स्थिर आकार त्याच्या जोडणीच्या प्रकारानुसार द्यावाच लागतो. वीज कंपनीला वीजपुरवठा देण्यासाठी पायाभूत सुविधांवर येणा-या खर्चासाठी ही रक्कम आकारली जाते. विज आकार :- वीज आकार म्हणजे ग्राहकाने वापरलेल्या विजेची किंमत. ग्राहकाला वीज पुरविण्यासाठी जी वीज खरेदी किंवा उत्पन्न करावी लागते त्याची किंमत म्हणजे वीज आकार. सुरुवातीच्या युनिट्ससाठी विजेचा दर सर्वात कमी तर नंतरच्या युनिट्ससाठी तो वाढत जातो. परंतु ग्राहकाने हे लक्षात घेतले पाहिजे की प्रत्येक ग्राहकाची वीज आकारणी त्या त्या स्लॅबनुसारच केली जाते. जास्त युनिट्स वापरणा-या ग्राहकाला सर्वात जास्त दर सरसकट लावला जात नाही. इंधन अधिभार (fuel adjustment charges):- इंधनाच्या (उदा. कोळसा, तेल किंवा नसíगक वायू) खरेदीच्या दरामध्ये जर वाढ झाली तर याची तफावत भरून काढण्यासाठी वीज कंपनीला जो जास्त खर्च करावा लागतो तो इंधन अधिभाराच्या रूपात कंपनी ग्राहकाकडून वसूल करू शकते. या उलट जर या किमतीत घट झाली तर त्याचा परतावा (credit)) देखील कंपनीला ग्राहकांना द्यावा लागतो. या...

मैदा आरोग्यासाठी खरंच चांगला आहे का?

जा ड व्यक्तींना ‘मैद्याचं पोतं’ असं चिडवलं जातं. मैदा खाल्ल्याने जाडी वाढते, पोट बिघडतं असा एक समज आहे. तो कितपत खरा आहे? मैदा आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे का ? या सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल.  साधारणपणे समोसा – कचोरीपासून, स्ट्रीट फूड, बेक केलेले पदार्थ आणि मिष्टान्नात मैद्याचा वापर केला जातो. मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांमुळे वजन वाढते, पोट बिघडतं, असा समज असल्यामुळे मैद्याचे पदार्थ शक्यतो टाळले जातात. मात्र, मैदा आपल्या आरोग्यासाठी चांगला असू शकतो का? तर होय, आज आम्ही तो कसा वापरावा हे सांगू, जेणेकरून तुमचे वजन वाढणार नाही आणि तुम्ही बर्‍याच स्वादिष्ट पदार्थांचा स्वाद घेऊ शकाल. मैद्याचे पीठ गव्हापासून बनविलेले असते. गव्हाला रिफाईंड करून त्याचे साल काढून पीठ बनवले जाते. नंतर बेंझॉयल पेरोक्साइड ब्लीच केले जाते, ज्यामुळे पांढरा रंग आणि पोत मिळतो. मैद्याचे पीठ दररोज खाणे हानिकारक असू शकते. ते खूपच बारीक असल्यामुळे पोटात चिकटते. यामुळे हे पीठ अनेक रोगांना कारणीभूत ठरू शकते. मात्र, कमी प्रमाणात मैदा वापरत असल्यास आपण त्याचा तोटा टाळू शकतो. आम्ही तुम...

गुणकारी जिभेचा व्यायाम

दांत घासून झाल्यावर रोज किमान एकदा तरी म्हणा.  लाटानुप्रास ज्याला मराठी भाषेचा अभिमान आहे त्यांच्या साठी हा भाषालंकार अनुप्रास समुद्राच्या लाटांप्रमाणे येतो.. नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें प्रगट रुप विशाळें दाविलें लोकपाळें खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें तट तट तट स्तंभि व्यापिलें वन्हीजाळें।। झळझळीत झळाळीं ज्वाळलोळें झळाळी लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी। लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी हळहळीत हळाळीं गोळमाळा हळाळी कळकळीत कळाळीं व्योम पोळीत जाळीं।। कडकडित कडाडीं कडकडाटें कडाडीं घडघडित घडाडीं घडघडाटें घडाडीं तडतडित तडाडीं तडतडाटें तडाडीं धडधडित धडाडीं धडधडाटें धडाडीं।। भरभरित भरारी भर्भराटे भरारी थरथरित थरारी थर्रथराटे थरारी तरतरित तरारी तर्तराटे तरारी चर्चरित चरारी चर्चराटे चरारी।। रजनिचर विभांडी दो करें पोट फोडी। गडगडित गडाडी आंतडी सर्व काढी। न धरित जन मानें लोक गेलें निदानें। हरिजन भजनानें शांत केलें दयेनें।। न अडखळता मोठ्याने म्हणण्याचा प्रयत्न करून पहा😊😊 ..

निरोप संदेश

सप्रेम नमस्कार,  मी (नाव) दि.(बदली झाल्याचा दिनांक व दिवस) रोजी महावितरण कंपनीच्या अकोला परिमंडळ येथे बदली झाल्याने कल्याण परिमंडलातील कल्याण ग्रामीण विभाग, गोवेली शाखा मधून कार्यमुक्त झालो.दि.27/05/2017 पासून आजपर्यंत च्या सेवाकाळात कल्याण मधील,मिञमंडळी, सहकारी कर्मचारी ,वरिष्ठ अधिकारी,बाह्यस्ञोत कर्मचारी,ग्राहक   या सर्वांचे कामकाजात,सुखदुःखात  चांगले सहकार्य,प्रेम लाभले एवढ्या ४ वर्षाच्या काळात आपण बाहेरगावी राहत असल्याची कधीही पुसटशी जाणीवही झाली नाही. यापुढेही असेच,प्रेम,लोभ,स्नेह राहावा, ही अपेक्षा !  या कालावधीत माझ्याकडून  कळत नकळतपणे काही चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करावे. सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त करित आपली रजा घेतो.!

महाराष्ट्रातील बस स्टैंड चे फोन नंबर(Bus Stand Phone Numbers Of MSRTC)

 महाराष्ट्रातिल बस स्टैंड चे फोन नंबर  ----------------------------------- AHMEDNAGAR Ahmadnagar – Maliwada 02412416610 Ahmadnagar - Tarakpur 02412416611 Akole - 02424221224 Sangamner 02425223304 Kopargaon 02423222258 Rahta 02423242228 Shrirampur 02422222238 Nevasa 02427241230 Shevgaon 02429221206 Pathardi 02428222331 Shirdi 02423255222 Rahuri 02426232431 Parner 02488221522 Shrigonda 02487222334 Karjat 02489222322 Jamkhed 02421221022 Supa 02488243249 Vabhori 02426272568 Sonai 02426230638 Mirajgoan 02489263256 AKOLA Akola 07242435202 Akola - 2 - 07242433117 Telhara 07258231246 Akot 07258222610 Murtijapur 07256243412 Karnja 07256222024 Magrulpir 07253230344 Washim 07252232090 Risod 07251222336 AMARAVATI Amravati 07212663221 Dharni 07226224123 Anjangaon Surji 07224242070 Chandurbazar 07227243242 Morshi 07228222259 Warud 07229232057 Teosa 07225222024 Amravati - badnera 07212681222 Daryapur 07224234264 Chandur Railway 07222254027 Dhamangaon Railway 07222237040 Partwada 07223220680 ...

जुने अंडे कसे ओळखावे?

इमेज
 

जळु (Leech)

इमेज
जळू , जळवा, जव(Leech, Hirudinea)- मित्रहो, पावसाळ्याचे दिवस आहेत. पाण्यात पाय टाकताना काळजी घ्या. पाण्यात "जळू" असू शकतो जळू कसा दिसतो? अळई सारखा पण रंग काळा. आकार असतो. Size - 5-6 सेंटीमीटर जळू काय करतो? नकळत पायाला चिटकतो आणि कुठल्याही नसेला (vein) घट्ट पकडतो आणि "Y" section चा cut देतो.  त्यानंतर तो आपल्या तोंडातून २ प्रकारचे chemicals सोडतो 1) Anesthetic(बधिर) = याने जळू चावलेल्या ठिकाणी बधिरता आणतो.  2) Anti-coagulant= याने जळू रक्त पातळ करण्याचे chemical सोडतो. नंतर तो रक्त पीत जातो. तो पोट भरेपर्यंत रक्त पितो. (20मिनिट ते 3 तास). जळू नंतर फुगतो आणि मगच तो सोडतो. ज्याला  जळू चावतो त्याला कळत पण नाही कारण चावलेल्या ठिकाणी बधिरता असते. जळू चिकटला आहे हे दिसल्यावर काय करावे = त्याला हाताने काढून तो निघत नाही. काढताना फार त्रास होतो कारण त्याचे छोटे छोटे दात आत असतात. जळूने स्वतः सोडावे म्हणून खालील कुठलीही १ गोष्ट टाकावी  1)मीठ = टाकल्यावर तो आपोआप 2 सेकंदात पडतो. 2) विनेगर 3) साबणीचे पाणी 4) लिम्बू पाणी 5) थोडेसे कार्बोनेट कोल...

ऑनलाइन लाइसेंस काढणे

RTO Driving लायन्सस काढणे झाले खूप सोपे..... कोणत्याही agent शिवाय अगदी 31 रुपयात तुम्ही ऑनलाइन Registration करून Lincence मिळवू शकता !!! १)  sarathi.nic.in वर जाऊन ऑनलाइन अँप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करा , संगणकामद्ये अक्रोबॅट रीडर ९ आवश्यक. २) फॉर्म भरून झाल्यावर सबमिट करा. ३) त्याच वेबसाइटवर स्लॉट बुकिंग करून अपॉयमेन्ट घ्या. ४) अपॉइमेन्ट च्या दिवशी फॉर्म व कागदपत्रांसह RTO ऑफिस ला जा. ५) डॉक्युमेंट वेरिफिकेशन करा. ६) ३० रु. चलन भरा. ७) बायोमेट्रिक Registration करा. ८) परीक्षा द्या.  परीक्षेच्या तयारीसाठी RTO Exam in Marathi हे Mobile App डाउनलोड करा. ९) पास झाला तर लगेच ५ मिनिटात Learning Lincece मिळते. आपण इंटरनेटचा उपयोग फक्त Whatsapp & Facebook साठी न करता अशा गोष्टींसाठी जर केला तर निश्चितच फायदा होईल. Agent ला २ते ३ हजार रुपये घालवण्यापेक्षा सोप्या माध्यमातून Driving Lincece नसणार्यांनी Apply करायला काहीच हरकत नाही. Same Process पक्क्या Driving Lincence साठी Fees Rs.321/- आहे !!!

School Books In pdf Download link

पालकांसाठी आणि मुलांसाठी,                                                                 अनेकदा शाळेची पुस्तके फाटतात, हरवतात. मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो. किंवा ऐनवेळी पुस्तक सापडत नाही किंवा मित्राकडेच पुस्तक राहून जातं. काळजी करू नका http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx                                               या वेबसाईटवर जा.                                                                                  तिथे इयत्ता निवडा, भाषेचे माध्यम निवडा             ...

प्रकृतीचे तीन नियम

प्रकृतिचा  पहिला  नियम सुपीक शेतात बी पेरले नाहीतर निसर्ग अशी शेती घासगवताने भरून टाकतो. अगदी तसेच मानवी बुद्धीत सकारात्मक विचार  भरले नाही तर नकारात्मक विचार आपोआप तयार होतात. प्रकृतिचा दूसरा  नियम ज्याच्याकडे जे आहे तो त्याचेच वाटप करतो. सुखी सुख वाटतो. दुःखी दुःख वाटतो. ज्ञानी ज्ञान वाटतो. भ्रमित करणारा भ्रम वाटतो. घाबरणारा भय वाटतो. प्रकृतिचा तिसरा नियम आपल्याला आयुष्यात जे काही मिळाले ते पचवायला शिका. कारण भोजन जर पचले नाही तर रोग वाढतात. पैसा पचला नाही तर देखावा वाढतो. बातचित पचली नाही तर  चुगली वाढते. प्रशंसा पचली नाही तर अंहकार वाढतो. टिका पचली नाही तर दुश्मनी वाढते. गोपनीयता टिकली नाहीतर खतरा वाढतो. दुःख पचले नाहीतर निराशा वाढते. आणि सुख पचले नाही तर  पाप वाढते.

गुणकारी हळद

आयुर्वेदात हळदीला अमृत तुल्य औषधी मानण्यात आले आहे. सुंदरतेच्या बाबतीतही हळद गुणकारी आहे आणि सौंदर्याच्या अनेक समस्या दूर करण्यात सक्षमही आहे. हळदीच्या वापरामुळे जेवणात वापरण्यात येणाऱ्या अनेक घटकांना एकप्रकारचं संरक्षण प्राप्त होत असतं, कारण हळद ही जंतुनाशक आहे. 1) हळदीमध्ये करक्युमिन नावाचं रसायन औषध म्हणून काम करते. जे शरीरातील सूज कमी करण्यास मदतगार ठरते.  2) बुद्धी तल्लख ठेवण्यासाठी सकाळी गरम पाण्यात हळद टाकून प्यायला हवे.  3) हळदीत एक ताकदवान अँटीऑक्साइड असतात. जे कॅन्सरच्या कोशिकांशी टक्कर देतात.  4) हळदीचे पाणी प्यायल्याने रक्त गोठत नाही. तसेच रक्त साफ होण्यासही मदत होते.  5) हळदीत करक्युमिन असल्याने गुडघ्याचे दुखणे आणि सूज दूर करण्यात औषधापेक्षा अधिक काम करते.  6) हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते. यामुळे तुमच्या शरीरावर हळूहळू परिणाम होतो.  7) एका रिसर्चनुसार, हळदीचे सेवन केल्याने ग्लुकोजची लेव्हल कमी राहते. तसेच टाईप-2 च्या डायबिटीजचा धोकाही टळतो.  8) गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून प्यायल...

मूगडाळ खाण्याचे फायदे

आपल्या आहारात विविध डाळींचा समावेश असतो. मात्र यात विशेषतः मूगडाळीचा समावेश असेल तर तुमच्यासाठी ते नक्कीच फायदेशीर ठरेल. चला तर आज मूगडाळीचे फायदे जाणून घेऊयात...  ▪ चेहर्‍यावरील डाग हटवण्यापासून ते अगदी डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी मूग डाळ फायदेशीर आहे.  ▪ मूगडाळीमध्ये व्हिटॅमिन आणि फॉस्फरस घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे चेहर्‍यावरील सुरकुत्या तसेच नैसर्गिकरित्या चेहर्‍यावरील डाग कमी होतात. ▪ मूगडाळीमुळे मेंदूमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होते. केसांना समूळ मजबुतपणा येण्यास मदत होते.  ▪ मूग पचायला हलका आहे. त्यामधील फायबर घटक पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत होते. पोटात गॅस जमा होण्याचं प्रमाण नियंत्रणात राहते.  ▪ मूग भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. यामुळे वजन घटवण्याचा प्रयत्न करणार्‍यांनी मधल्या वेळेत लागणार्‍या भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मूग खाणं फायदेशीर आहे. ▪ मूग खाल्ल्याने रक्तदाबाचा त्रासही आटोक्यात राहतो. यामुळे रक्तातील मॅग्नेशियमचा प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

स्वतःला मोटिव्हेट करण्यासाठी काही खास टिप्स

▪ प्रायोरिटी आयुष्यात कोणत्याही बाबतीत तुमची प्रायोरिटी नेमकी कशाला आहे हे नक्की करा, यामुळे जवळपास निम्म्या गोष्टी सोप्या होऊन जातात. ▪ मर्यादा आखून घ्या एखाद्या गोष्टीसाठी आपण कुठपर्यंत आणि किती काम करायचे हे ठरवून घ्या. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते आणि ती असू द्या, कारण वेळेला खूप महत्व असते. ▪ स्मार्टवर्क करा कष्ट केले कि फळ मिळते हे अर्थात बरोबर आहेच, पण आता हार्डवर्कला स्मार्टवर्कची जोड देणे हे खूप महत्वाचे झाले आहे. धावत्या जगाशी बरोबरी साधायची असेल तर हे स्मार्टवर्क तुम्हाला अवगत करून घ्यावे लागेल. ▪ पुरेशी झोप घ्या प्रत्येकाला काम करायचं असतं, मग कोणी गृहिणी असो, व्यवसाय करणारा असो किंवा नोकरी करणारा, प्रत्येकाला काम करणे भाग आहे. पण या कामाच्या व्यापात आपली पुरेशी झोप होणे हे फार गरजेचे आहे, कारण आपली तब्येत ठीक असेल तर आपण काम करू शकणार आहोत. ▪ रुटीन दिवसभराचं असेल किंवा आठवड्याभराचं असेल, तुमच्या कामाचं रुटीन ठरवून घ्या. रुटीन ठरवून घेतले तर तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढायला संधी मिळेल. कामासोबत आपल्या स्वतःसाठीचा वेळ हा फार महत्वाचा असतो. ▪ नाही' म्हणायल...

जीवन जगण्याचे तत्व ९०/१०

आपलं मानस शास्त्र वरून अज्ञात लेखकाचा वाचनीय लेख....... 😇९०/१० तत्व फक्त १०% जीवन हे आपल्या सोबत काय घडलंय यावर आहे, आणि ९०% जीवन हे त्यावरील आपल्या प्रतिक्रियावर अवलंबूनअसतं. जे घडतंय त्या १०% वर आपला काहीही ताबा नसतो. उदा. गाडी बंद पडणे, ट्रेन, विमान, बसला उशीर होणे, मुलांना यायला उशीर होणे, अचानक काहीतरी घडणे, आधीच उशीर झालाय आणि आपण जाण्या आधीच लाल सिग्नल पडणे वगैरे वगैरे. या १०% गोष्टींसाठी आपण काहीही करू शकत नाही. पण आपण त्यावर कसे वागतो यावर पुढचं ९०% अवलंबून असतं. उदाहरण द्यायचे तर, तुम्ही कामावर जाण्यासाठी पेहराव करून बसलात आणि चहा देण्यासाठी कन्या आतून आली, तिला ठेच लागली आणि कपातला चहा तुमच्या शर्टावर सांडला......    हे फक्त १०% झालं,मात्र यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल यावर पुढचं ९०% रामायण अवलंबून असतं. तुम्ही चिडलात, तिला ओरडलात, ती दुःखी झाली, रडायला लागली. आता तुम्ही तुमचा मोर्चा पत्नीकडे वळवलात, "हे सगळं तुझ्या लाडामुळे झालंय, मुलांना अजिबात वळण लावलं नाहीस" असं म्हणून पत्नीलाही ओरडलात. तसंच घसरणारा ट्रे विकत आणतांना लक्ष दिलं नाही म्हणून तिला ऐ...

वायरमन - एक संघर्ष कथा

वायरमन                         नाव ऐकल्यावर असे वाटायचे की मी पण वायरमन झालो पाहिजे मला पण वायरमनची नोकरी करायला पाहिजे किती मस्त जीवन असते वायरमनचे सकाळी कामावर जायचे ड्युटी करायची कोणाच्या घराची लाईन बंद असेल तर चालु करायची फ्युज गेला असेल तर तो टाकुन लाईन चालु करायची मग संध्याकाळ झाली का ड्युटी संपल्यावर घरी जायचे आणि आपल्या परिवाराला वेळ द्यायचा छान जिवन जगायचे पब्लिक पण आपल्याला मानसन्मान देतील आपलापण एक वेगळाच रुबाब असेल आपलापण कोणालातरी धाक असेल अस सगळ मनात वायरमनचे चित्र होते.  मग मी पण आयटीआय केला अप्रेंटीस केली आणि आपल्या कामधंद्याला लागलो प्रायवेट वायरमनचे कामसुरु केले नविन नविन खुप त्रास झाला आणि एकदाची सवय झाली रुटीन तस व्यवस्थित चालु होते नंतर महावितरण ची जाहिरात आली ज्युनियर टेक्निशियनची मला वाटल पोस्ट चांगली इम्प्रेसिव आहे  मग मनात पुन्हा वायरमनचे चित्र तयार झाले व त्याविषयी कल्पना पुन्हा मनात पहिल्या सारख्या आठवल्या परिक्षा पास झालो आणि नौकरीवर रुजु झालो कार्यालयात रुजु झालो नविन नविन कोणी जास...

चष्म्याचा नंबर कमी करण्याचे आयुर्वेदिक उपाय

डिजिटल युगात टिव्ही, मोबाईल आणि कॉम्प्युटर समोर तासन्-तास घालवल्याने हल्ली कमी वयातच चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. कित्येकांना हा चष्मा नको असतो. तुमचा हा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय आहेत ज्यामुळे दृष्टीमध्ये स्पष्टता येऊन चष्म्याचा नंबर कमी केला जाऊ शकतो. चला तर अशाच काही उपायांबाबत जाणून घेऊयात...  ▪ जीरे आणि खडीसाखर एकत्र प्रमाणात घेऊन वाटा. हे मिश्रण दररोज एक चमचा तुपासोबत घ्या. ▪ दररोज रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाने पायांना मसाज करा. ▪ दररोज ग्रीन टीचे सेवन करा. यातील अँटीऑक्सिडंटस् डोळ्यांना निरोगी राखण्यास मदत करतात. ▪ रात्री त्रिफळा पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्याने डोळे धुवा.  ▪ रोज रात्री 6-7 बदाम भिजत घाला आणि सकाळी ते खा. ▪ 3-4 हिरव्या वेलची एक चमचा बडिशेपसोबत वाटा. हे मिश्रण एक ग्लास दुधासोबत घ्या. ▪ गाजराचा ज्यूस नियमित प्यायल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते. ▪ एक चमचा बडिशेप, 2 बदाम आणि अर्धा चमचा खडीसाखर एकत्र करुन बारीक पूड करा. रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधात हे मिश्रण टाकून प्या. ▪ रोजच्या जेवणात नियमितपणे हिरव्...