पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बायकोस वाढदिवस शुभेच्छा (वाढदिवस शुभेच्छा बायको)

१) आयुष्यातल्या चढ उतारात, सुखदुःखात माझ्या मागे खंबीरपणे उभे राहून एक पत्नी म्हणून परिपूर्ण साथ देणारी, माझ्या कोणत्याही निर्णयाला खंबीरपणे साथ देणारी, कुठलीही जबाबदारी सक्षमपणे सांभाळणारी, मुलं बाळ, कुटुंब सर्व गोष्टींची काळजी घेणाऱ्या अश्या माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..